शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे आता काय करणार?; 'इंजिन' कुठल्या दिशेने धावणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: युती नको अन् आघाडीही; 'नोटा'ला वाढलेली मतं मनसैनिकांची?

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक निकाल 2019: मनसेवर शरद पवारांचे मोठं विधान, राज ठाकरेंबाबत पवार अजूनही आशावादी   

महाराष्ट्र : Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या

मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी

पुणे : मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

मुंबई : दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट 

पुणे : ...जेव्हा क्रिकेट संघाच्या जर्सीवर झळकते लाव रे ताे व्हिडीओ !

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेचं इंजिन विधानसभेत धडकणार, ज्योतिषांचे भाकीत  

राजकारण : ...ही तर मोदींची मानसिक हार; पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचं शरसंधान