शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : CoronaVirus: ‘तुम्ही आणि तुमचा जीव’; Tech Mahindra च्या मॅनेजरला सामाजिक कार्यकर्ता महिलेने झापले

महाराष्ट्र : coronavirus : मास्क, सॅनिटायझर रेशनच्या दुकानावर उपलब्ध करा ; मनविसेचे मागणी

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

मुंबई : Coronavirus: 'तुमचं आयुष्य माझ्यासाठी मोलाचं आहे'; राज ठाकरेंनी केलं 'असं' आवाहन

मुंबई : Coronavirus:…म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे जाहीर करावी; मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी

महाराष्ट्र : Coronavirus: मास्क, सॅनेटायझर वाटून लेकीचा वाढदिवस साजरा; मनसेच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी

मुंबई : Video: राज ठाकरेंनी 'तिला' विचारलं, कशासाठी भेटायचं होतं?...त्यानंतर त्या चिमुकलीनं काय केलं बघा!

ठाणे : मनसेच्या दणक्यानंतर शिवसेनेने गुंडाळला मिसळ महोत्सव

मुंबई : Coronavirus : मनसेनेही घेतला कोरोनाचा धसका, गुढीपाडवा मेळावा केला रद्द

छत्रपती संभाजीनगर : मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच