शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

मुंबई : Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत

मुंबई : Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन

ठाणे : CoronaVirus: काळाबाजार करणाऱ्या धान्य वितरकाचा परवाना रद्द करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

ठाणे : CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी

मुंबई : CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

पुणे : coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे

मुंबई : coronavirus: मारी बिस्किटात २२ छिद्र असतात, लॉकडाऊनचं असंही होतंय काऊंटडाऊन

महाराष्ट्र : मोदी साहेब टाळी, थाळी नको प्लीज, आता 'या' विषयावरही बोला; मनसेने केली मागणी

पुणे :  टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल