शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात

फिल्मी : मनसेचा भूषण कुमारला इशारा, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवा नाहीतर खळखट्याक

महाराष्ट्र : राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण...

महाराष्ट्र : हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

मुंबई : CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू

मुंबई : शिवाजीपार्क स्मशानभूमीला हवा मोकळा श्वास; अंत्यसंस्कारांचा अतिताण कमी करण्यासाठी मनसेचे आंदोलन

ठाणे : सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! : मनसेची मागणी

मुंबई : मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

मुंबई : आरोग्य सैनिक बनलेल्या आशा वर्कर्संना 10 हजार रुपये मानधन द्या, मनसेची मागणी

ठाणे : दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी उद्धाटन केलेल्या हॉस्पिटलविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा, कारण...