शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन लागू होणार?; पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी

मुंबई : ...आता 'आशा' फक्त मनसेकडून! विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

ठाणे : चिनी उत्पादनांविरोधात ठाण्यात मनसे आक्रमक; चीनी बनावटीचे मोबाईल जाळले 

ठाणे : Coronavirus News: ‘ठाण्यातील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची वाढवा’

ठाणे : ठाण्यातील चीनच्या प्रकल्पाविरोधात मनसेचं आंदोलन; एकही घर न विकण्याचा दिला इशारा

ठाणे : Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा

ठाणे : शाळा अन् कॉलेजमधील विलगीकरणास मनसेचा विरोध, हायकोर्टात याचिका दाखल करणार

महाराष्ट्र : Corona virus :लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन

ठाणे : वारंवार लागणाऱ्या आगीची सखोल चौकशी करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मनसे पाठोपाठ मराठी एकीकरण समितीने केली मागणी