शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

महाराष्ट्र : 'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

नवी मुंबई : मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी

मुंबई : Video : ... 'तू हिंदीत बोल' म्हणणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्यास मनसेनं धडा शिकवला

नाशिक : राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : 63 टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराज; 'मनसे' मत मांडलं!

ठाणे : ठाणे शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो मनसेच्या वतीने नगरअभियंतांना सादर

पुणे : मनसेचा नादच खुळा, कोविड रुग्णांची लूट थांबविण्साठी हॉस्पीटलबाहेरच झळकावले बॅनर