शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टमध्ये पक्षनेत्यांना स्थान नाही

ठाणे : खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल 

मुंबई : '...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला

जालना : वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक; महावितरणच्या कार्यालयात केली तोडफोड

ठाणे : पालिका कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाणी प्रकरण; ६ दिवसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल  

क्राइम : खंडणीप्रकरणी मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पाच जणांना अटक; ३ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच

ठाणे : तीन वर्षांपासून ठाणे पालिकेच्या जागेवर ठेकेदाराचा फुकट ठिय्या : मनसेचा आरोप

ठाणे : व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले