महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे नेतृत्व करत नाही अशी अट घातली ...
संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली आहे. तरी देखील मध्य रेल्वे प्रशासन अद्यापही पुणे - बारामती रेल्वे सेवा सुरू करत नसल्यामुळे दररोज पुणे बारामती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हा ...
Sandeep Deshpande : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ...
Raj Thackeray New Home: दादर येथील 'Krishna Kunj'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या नव्या निवास्थानाचे नामकरण Shiva Tirtha असे करण्यात आले आहे. ...