महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मोहने परिसरातील जुन्या गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवत कारवाई केली. ...
आझाद मैदानात गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला आहे. संदीप देशपांडे यांनीही आज संपात सहभागी होत, खासगी वाहतुकीला परवानगी दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच दिलाय ...