शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : मनसेमध्ये नेत्यांवर दुसरी फळी शिरजोर, मंगळवारच्या बैठकीत उमटणार पडसाद; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

राजकारण : राज ठाकरेंचे असंख्य चाहते हेच त्यांचे कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे

मुंबई : मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

मुंबई : 'बृहन्मुंबई पालिकेसाठी दोन आयुक्त नाही तर...'; काँग्रेस-भाजपाच्या वादत मनसेची वेगळीच भूमिका

राजकारण : राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’

मुंबई : फडणवीस, राज ठाकरेंसह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात; आता सुरक्षेवरून राजकारण

मुंबई : ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार

महाराष्ट्र : नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते

मुंबई : मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

मुंबई : मनसैनिकांना पोलिसांनी ज्या गालावर मारलं, त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात!