Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
दुसरीकडे १ मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी, यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ...
छातीच कळ उगाच येते का? असा सवाल करत मनसेने धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. ...
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली ...
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात 3 मे पर्यंचतचा अल्टमेटम दिला आहे. ...
काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला. ...
Supriya Sule on MNS: आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. ...
राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नसून, त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
राज ठाकरे यांना हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असे आठवले म्हणाले. ...