लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: मनसेच वाजवणार 'भोंगा', 3 मे रोजीच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा - Marathi News | Raj Thackeray: MNS to play 'Bhonga', movie to be released on May 3 by amey khopkar and sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच वाजवणार 'भोंगा', 3 मे रोजीच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा

राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेची मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे ...

Supriya Sule: "माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस", खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Supriya Sule: "Income tax notice to my husband", says NCP MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस", खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

Supriya Sule: "माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल." ...

Dhananjay Munde: भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, धनंजय मुंडेंच्या भाकिताने चर्चा तर होणारच - Marathi News | Dhananjay Munde: The future Chief Minister will be NCP, Dhananjay Munde in rally of sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, धनंजय मुंडेंच्या भाकिताने चर्चा तर होणारच

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टिका करताना, आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्याचेही भाष्य केले. ...

राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम - Marathi News | Hurricane from above Raj Thackeray's meeting; Preparations continue in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ...

सर्वपक्षीय बैठकीनंतरच घेणार भोंग्यांबाबत निर्णय; राज ठाकरे यांनाही बोलावणार - गृहमंत्री वळसे पाटील  - Marathi News | The decision on the loudspeaker will be taken only after the all-party meeting; Raj Thackeray will also be called says Home Minister Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय बैठकीनंतरच घेणार भोंग्यांबाबत निर्णय; राज ठाकरे यांनाही बोलावणार - गृहमंत्री वळसे पाटील 

वळसे पाटील यांनी सांगितले की,  राज्यात भोंग्यांचा जो  प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. ...

पुण्यात मनसेच्या महाआरतीच्या महानियोजनास सुरूवात; भोंगे काढण्याबाबत पोलिसांना कळवणार - Marathi News | Commencement of MNS Maha Aarti in Pune The police will be informed about the removal of horns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसेच्या महाआरतीच्या महानियोजनास सुरूवात; भोंगे काढण्याबाबत पोलिसांना कळवणार

राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे ३ मे ला अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शहरातील सर्व मंदिरांमध्ये सायंकाळी महाआरती करण्याच्या नियोजनास मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते लागले आहेत ...

'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान - Marathi News | MNS has started preparations for the meeting to be held on May 1 in Aurangabad. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. ...

Dhananjay munde: मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा - Marathi News | Dhananjay munde: MNS made Dhananjay Munde 'Tatya Vinchu', Raj Thackeray will do Om Fat Swaha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा

राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना राष्ट्रवादी आणि मनसे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. ...