लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले... - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized MNS chief Raj Thackeray by mimicking him | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. ...

शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा; मात्र ते घाबरणारे नाही, हसन मुश्रीफांचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Minister and NCP leader Hasan Mushrif has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा; हसन मुश्रीफांचा राज ठाकरेंवर निशाणा

मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray, Chaitya Bhoomi : "राज ठाकरे घराजवळ असलेल्या चैत्यभूमीवर आजवर का गेले नाहीत?"; Jitendra Awhad यांचा सवाल - Marathi News | Raj Thackeray slams Sharad Pawar over Shivaji Maharaj Issue then Jitendra Awhad asks about Chaitya Bhoomi MNS vs NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे घराजवळ असलेल्या चैत्यभूमीवर आजवर का गेले नाहीत?"; आव्हाडांचा सवाल

"इतिहास कुणाच्याही नावावर खपवता येत नाही" ...

AIMIM Asaduddin Owaisi: "राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल", असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi critisises Raj Thackeray over Hanuman Chalis and Loudspeaker controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल", असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र

AIMIM Asaduddin Owaisi: राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला असून, 4 मेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलाय. ...

"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा" - Marathi News | sharad pawar promoting raj thackeray for weakening shiv sena claims mim mp imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा"

आघाडीतील मोठा पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न; शिवसेनेला कमजोर करण्यासाठी शरद पवार राज ठाकरेंना पुढे करताहेत- जलील ...

'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान - Marathi News | Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं!  - Marathi News | Raj Thackeray: How many out of 16 conditions did MNS Chief Raj Thackeray follow ?; Aurangabad Police Commissioner has clearly Said | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं! 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली. ...

कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा - Marathi News | mns chief raj thackeray cancels maha aarti on akshaya tritiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

अक्षय्य तृतीयेनिमित्त आयोजित महाआरतीसंदर्भात राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण घोषणा ...