लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
MNS: 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil slams Shivsena over Ram Mandir and Babri Masjid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका

MNS: उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

भोंगे राज्याचाच विषय, सरकार हात झटकतेय; मनसे अल्टिमेटमवर ठाम  - Marathi News | loudspeakers is the subject of the state, the government is not taking decision; MNS insists on ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगे राज्याचाच विषय, सरकार हात झटकतेय; मनसे अल्टिमेटमवर ठाम 

राज्य सरकारने भोंग्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न जाहीर केल्याने मनसेने ३ मे च्या अल्टिमेटमबाबत ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले आहे.  ...

Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह... - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Rally In Aurangabad On 1 May 2022, police imposed section 144 in city for 13 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह...

Raj Thackeray: "पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा", राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. ...

Raj Thackeray: सभेपूर्वी मनसेला आणखी एक झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Rally In Aurangabad On 1 May 2022, former MNS district president Suhas Dashrathe resigns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सभेपूर्वी मनसेला झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा

Raj Thackeray Rally In Aurangabad: मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized the state government over the coal shortage in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील कोळसा टंचाईवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

"राज ठाकरे दुसऱ्यांचा आवाज बनले, मनसैनिक मोठ्या संख्येने आमच्या संपर्कात" - Marathi News | "Raj Thackeray became the voice of others, a large number of Mansainiks are in touch with us", AAP priti sharma menon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरे दुसऱ्यांचा आवाज बनले, मनसैनिक मोठ्या संख्येने आमच्या संपर्कात"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत:चा आवाज बोलत नाही ...

Waris Pathan: देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले - Marathi News | Varis Pathan: Muslims are being targeted in the country, MIM MLA said clearly after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले

एमआयएमचे नेते आणि मुंबईतील आमदार वारिस पठाण हे या बैठकीला उपस्थित होते ...

ठाकरे सरकारच्या बैठकीनंतरही मनसे ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी - Marathi News | MNS has demanded to make rules regarding loudspeaker row in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे बैठकीनंतरही ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी

राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादावरुन राज्य सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. ...