महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मुंब्रा, माहिम, भिवंडी, पनवेल, वांद्रे यासारख्या मुस्लीम बहुल भागात मशिदीवर भोंग्याविना अजान करण्यात आली. त्यामुळे मनसेने याठिकाणी हनुमान चालीसा लावली नाही. ...
राज्यात सर्व कायदेशीररित्या लाऊडस्पीकर आहेत आणि भोंग्यांवरुन आंदोलन करण्यासाठी स्थिती नाही हे आज सर्वत्र दिसून आलं आहे. मनसेचं आंदोलन कुठे दिसूनच आलं नाही. ...
Raj Thackeray Loud speaker Row: मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे वारंवार शिवसेनेची कोंडी करत असून, आता Balasaheb Thackeray यांच्या भाषणातील काही भाग ट्विट करत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे. ...
Loudspeaker in UP: एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण पेटलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही वादाशिवाय भोंगे उतरवण्यात आले आहेत. ...