महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Shiv Sena UBT MNS Alliance PC: या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्रित अभिवादन करून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे ...
मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. ...
पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत. ...
Mumbai Municipal Corporation Election:उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? याबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील मराठी माणसाला उत्सुकता होती. अखेरीस ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...
MNS Shiv Sena UBT Alliance News: मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची घोषणा टळली. मंगळवारी ही घोषणा केली जाणार होती, पण आता बुधवारी जागावाटप आणि युतीची घोषणा होणार आहे. ...