लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | salary of contract workers stagnant for 2 months time of famine warning of mns agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने येथील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ...

Raj Thackeray : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया - Marathi News | MNS Raj Thackeray hip bone surgery on 19 june in lilavati hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया

MNS Raj Thackeray hip bone surgery : राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. ...

राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | big relief to mns chief raj thackeray sangli islampur court cancel arrest warrant and directs appear by video conference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश

Raj Thackeray: राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द न करण्याच्या शिराळा कोर्टाच्या निर्णयाला इस्लामपूर सेशन कोर्टात आव्हान देण्यात आले होते. ...

मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..." - Marathi News | If something went wrong with me or my son Vasant More opinion after the child's threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..."

वसंत मोरेंचा मुलगा रुपेश मोरे याला काल धमकीचे पत्र मिळाले होते ...

Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल - Marathi News | threat letter to mns leader vasant more son rupesh more pune police to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. ...

मनविसेत खांदेपालट! नव्या चेहऱ्यांना संधी, दुसऱ्या फळीतील नेत्यांना अमित ठाकरेंनी पुढे आणलं - Marathi News | mns amit thackeray brought forward leaders of the second panel opportunity for new faces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनविसेत खांदेपालट! नव्या चेहऱ्यांना संधी, दुसऱ्या फळीतील नेत्यांना अमित ठाकरेंनी पुढे आणलं

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. ...

अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे - Marathi News | MNS Leader Amit Thackeray to make organizational changes in mind; The young leadership from the back panel will be brought forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार? ...

Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला  - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...