शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray: २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, वर्षातला शेवटचा दिवस? मनसेचा खोचक सवाल

महाराष्ट्र : नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल 

मुंबई : राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पूर्ण; थोड्याच वेळात डॉक्टर माध्यमांशी संवाद साधणार

महाराष्ट्र : MNS Raju Patil: मनसेच्या एका मतासाठी मविआ आणि भाजपाची फिल्डिंग, फोन खणाणले!; राजू दादा म्हणाले...

ठाणे : २ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : Raj Thackeray : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया

सांगली : राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश

पुणे : मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक...

पुणे : Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

मुंबई : मनविसेत खांदेपालट! नव्या चेहऱ्यांना संधी, दुसऱ्या फळीतील नेत्यांना अमित ठाकरेंनी पुढे आणलं