लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Praveen Darekar has conveyed my best wishes to MNS leader Vasant More. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

वसंत मोरेंच्या विधानावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिव्यातून विशेष गाड्या सोडा; मनसेची मागणी - Marathi News | Raj Thackeray led MNS MLA Raju Patil Demands to provide special trains from Diva to Konkan in Ganeshotsav 2022 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवासाठी कोकणातील भाविकांसाठी दिव्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट ...

कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला - Marathi News | we are ready to fight; MNS Vasant More target State Government over reshuffle of ward structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

प्रभाग रचना तीनची होती आता चारची केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर महापौराची निवडही जनतेतून करावी असं आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी केले. ...

गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी - Marathi News | MNS Leader Avinash Jadhav says Thane TMC should provide insurance cover to Govinda at Dahi Handi 2022 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी दिलं मागणीचं पत्र ...

Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश - Marathi News | They cheated us and entered the eknath shinde group, MNS officers reveal, we are with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आम्ही सदैव राजसाहेबांसोबत"; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंनाही धक्का दिल्याचं बोलले गेले. त्यानंतर आता मनसेकडून खुलासा झाला आहे. ...

मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पहिलाच वार; "शिंदे गटाचं अस्तित्व केवळ..." - Marathi News | MNS's first reaction on MNS raigad leaders join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पहिलाच वार; "शिंदे गटाचं अस्तित्व केवळ..."

गेलेला एकही पदाधिकारी आमच्या पक्षाच्या पदावर नव्हते. काहींच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. राज ठाकरेंनी ज्याला ९ वर्ष संधी दिली. जिल्हाध्यक्ष म्हणून कामाची छाप पाडू शकले नाहीत असं अविनाश जाधव म्हणाले. ...

शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | After Shivsena MNS also setback, 65 MNS Party workers join the CM Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मनसे उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत ...

मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना  - Marathi News | MNS Leader Amit Thackeray inauguration banner of MNVS in as many as 14 colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना 

या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले ...