लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'पाकिस्तानी कलाकार दिसला, तर...'; मनसे पुन्हा आक्रमक, बॉलिवूडला दिला इशारा - Marathi News | MNS leader Amey Khopkar has warned that there will be serious consequences if Pakistani actors appear in Bollywood. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाकिस्तानी कलाकार दिसला, तर...'; मनसे पुन्हा आक्रमक, बॉलिवूडला दिला इशारा

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत बॉलिवूडला इशारा दिला आहे. ...

राज ठाकरेंचा अचानक पुणे दौरा; कारण मात्र अस्पष्ट - Marathi News | mns chief Raj Thackeray sudden visit to Pune reason is unclear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा अचानक पुणे दौरा; कारण मात्र अस्पष्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक पुणे दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौरा  नाही, त्यामुळे या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  ...

उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती जोरात, रस्ते चकाचक - Marathi News | In Ulhasnagar, road repair is in full swing, the roads are shiny | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती जोरात, रस्ते चकाचक

मनसेने प्रश्नचिन्हे उपस्थित केल्यानंतर कामाला वेग ...

...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान - Marathi News | MNS chief Raj Thackeray has predicted that elections will be held in the state after January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. ...

चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल - Marathi News | Why is Raj Thackeray silent for the film? Jitendra Awhad's question on har har mahadev cinema | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? ...

Bhavani Talwar: “ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद”  - Marathi News | mns sandeep deshpande reaction on chhatrapati shivaji maharaj bhavani talwar maharashtra govt trying to take back in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद” 

Bhavani Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमधून भारतात परत आणण्यासंदर्भात शिंदे-भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. ...

राहुल गांधींची संवेदनशीलता मनसेलाही भावली; सर्वत्र होतंय कौतुक, नेमकं काय घडलं, पाहा! - Marathi News | MNS leader Gajanan Kale also tweeted and appreciated Congress Leader Rahul Gandhi's sensitivity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींची संवेदनशीलता मनसेलाही भावली; सर्वत्र होतंय कौतुक, नेमकं काय घडलं, पाहा!

मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील ट्विट करत राहुल गांधींच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे ...

"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर  - Marathi News | Gajanan Kale has responded to Sanjay Raut's criticism of MNS President Raj Thackeray   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ...