महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Bhai Jagtap News: काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेबाबत केलेल्या विधानामुळे ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटले आहेत. ...
मनसेने मतदारांच्या यादीतील त्रुटींवर आक्रमक भूमिका घेतल्याने, आगामी काळात ठाणे आणि कल्याण ग्रामीणच्या राजकारणात मतदानाच्या दिवशी मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...