शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

संपादकीय : डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..?

रत्नागिरी : घनकचरा प्रकल्प विनाविलंब करा अन्यथा न्यायालयात जाणार, मनसेचा रत्नागिरी नगरपरिषदेला इशारा

कल्याण डोंबिवली : मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा

बीड : Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

ठाणे : भिवंडी महापालिकेच्या अभियंत्यावर कारवाईसाठी मनसेचे साखळी उपोषण

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरे ब्रिलियंट माणूस, अशोक मामांनी सांगितलं राजकारण

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ७६ तरुणांची जम्बो कार्यकारणी जाहीर

मुंबई : '...तर केंद्र सरकारने त्वरित हालचाल करावी'; जैन बांधवांच्या मागणीवर राज ठाकरेंचं विधान

मुंबई : अकारण वाद, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्यांना याच्याशी देणंघेणं नाही

बीड : राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित