शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : विद्युत दाहिनीचा फ्युज उडाल्याने मृतदेह अर्धवट जळाला; घाबरलेल्या कामगारासाठी वसंत मोरे आले धावून

कल्याण डोंबिवली : पलावा उड्डाणपूलाच्या विकास कामावरुन मनसे आणि शिवसेना शिंदे गटात ठिणगी

कल्याण डोंबिवली : माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या

मुंबई : 'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई : ... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

ठाणे : उल्हासनगर लालचक्की येथील जलकुंभ बंद, सुरू करण्याची मनसेची मागणी

मुंबई : आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी; शिंदे गटाने व्यक्त केली इच्छा, युती झाली नाही तरी...

पुणे : आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”  

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”