लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर - Marathi News | Raj Thackeray's information is wrong! A plea of toll is not withdrawn; Information of petitioner Srinivas Ghanekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली, पण ते निवृत्त झाले. - घाणेकर ...

शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार - Marathi News | Will fight vigorously to win Shirur Lok Sabha, MNS announces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार

शिरूर लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकतीने लढवणार... ...

Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध - Marathi News | Vandalism of Gujarati name board in Ghatkopar; BJP leaders protested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध

आज भाजपा नेत्यांनी घटनास्थळी येऊन शिवसेना आणि मनसेच्या या कृत्याचा निषेध केला आणि हे फलक पुन्हा लावण्याची मागणी केली. ...

राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी - Marathi News | Raj Thackeray's hand on the back, Vasant More Tatya Khush; Red light car from activists too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी

शहराध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली. ...

मुलुंड टोलनाका पेटविण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्ता ताब्यात - Marathi News | Attempt to set Mulund toll booth on fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड टोलनाका पेटविण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्ता ताब्यात

यामध्ये जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन घसरले, महिला जिल्हाप्रमुख शिंदे गटात - Marathi News | In Chandrapur district, the engine of MNS fell | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन घसरले, महिला जिल्हाप्रमुख शिंदे गटात

महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर शिवसेना शिंदे गटात ...

काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले - Marathi News | Yesterday said toll amnesty for four-wheelers, today devendra Fadnavis changed his words; after mns raj thackeray's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले

Devendra Fadanvis on Toll Free: राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असे फडणवीस म्हणाले होते. ...

टोलनाक्यावर मनसेची जनजागृती, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | MNS's public awareness on toll booth, taken into custody by police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलनाक्यावर मनसेची जनजागृती, पोलिसांनी घेतले ताब्यात

मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्यात टोलदरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ...