लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना - Marathi News | 'who change parties get out of politics'; Emotions of citizens in MNS's 'Ek Sahi Santapaki' agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | An end to Thackeray brothers reunion talks?; Raj Thackeray met the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अजित पवार आणि त्यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट... - Marathi News | Balasaheb's last wish is that Raj-Uddhav should come together; says Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं - Marathi News | What exactly discussion in the meeting with Raj Thackeray? Chief Minister Eknath Shinde tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

यावर दोघांत काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना होती. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरु होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य केले आहे.  ...

राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला - Marathi News | Raj Thackeray with which Shiv Sena? MNS President came meeting Chief Minister Eknath Shinde on Varsha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Raj Thackeray meet Eknath Shinde: मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यानंतर राऊत मातोश्रीवर तर पानसे कृष्णकुंजवर गेले होते. ...

महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम - Marathi News | Voters angry over Maharashtra politics; 'One signature anger' campaign by MNS in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

ज्यांच्या जीवावर निवडून आलो, त्या मतदारांना एका शब्दानेही विश्वासात न घेता राजकीय व्यक्तींचा सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठा संताप ...

राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; "एक सही संतापाची", राज्यात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS activists will hold a protest across the state on the current political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; "एक सही संतापाची", राज्यात मनसेचे आंदोलन

येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत. ...

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला - Marathi News | MNS MLA Raju Patil's advice to Uddhav Thackeray, says no for alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?' ...