महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे सत्यमेव जयते..देशात लोकशाही आहे मग पक्षात लोकशाही असली पाहिजे असं आमदार अपात्रतेबाबत केसरकरांनी माध्यमांसमोर म्हटलं. ...