महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
प्रभाग क्रमांक २२ मध्ये मनसेतून भाजपात आलेले प्रकाश भोईर यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र मनसेच्या संदेश पाटील यांनी प्रकाश भोईर यांचा पराभव केला. ...
BMC Mumbai Municipal Election Result 2026: मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही फायदा झालेला पाहायला मिळालेला नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. ...
Vasai Virar Municipal Corporation Election Result 2026: वसई विरार मनपा निवडणुकीत शिंदेसेनेला एक जागा मिळाली असून, उद्धवसेना आणि काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. ...
Mumbai BMC Election Result 2026 News: अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. ...
BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. ...