महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत काही मुद्दे मांडले. त्यांनी यानिमित्ताने सध्याच्या साहित्यिक आणि कलाकारांचेही कान टोचले. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीकेचे आसूड ओढले आहेत. ...
मुंबई महापालिका निवडणीसह राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. हा एकत्र येण्याचा मुहूर्त ठरल्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली आहे. ...
MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...