महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मागील काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याच्या विरोधात मनसेने महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला आहे. ...
आज राज्यात तुम्ही थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरेंच्या घरी बैठकीला आला आहात. ज्यांचा केवळ १ आमदार आहे त्यामुळे तुमची भावना काय असा प्रश्न दादा भुसेंना केला ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलनाक्यावर चारचाकींना टोल नाहीत असं विधान आले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. सरकार टोल वसूल करत नाही मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता असं त्यांनी म्हटलं. ...