महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. ...
Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. ...
Raj Thackeray, Akbar Sonawala News: नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. ...