शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : कल्याण-शीळवरील कोंडी महिनाभरात सोडवणार; मनसे आमदारांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

ठाणे : कोपर दिशेकडील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाचा थंड प्रतिसाद

मुंबई : बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

मुंबई : मनसे विरुद्ध शिवसेनेचा सोशल मीडियात सामना

मुंबई : Maharashtra Government: राज्य सचिवांच्या शासकीय बैठकीला युवासेना सचिवांची हजेरी वादाच्या भोवऱ्यात

ठाणे : टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन

चंद्रपूर : महापरीक्षा विरोधात मनसे आक्रमक

मुंबई : आता 'U Turn' नको; मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

मुंबई : NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी 

वर्धा : सोयाबीनला ५ तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्या