शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला ५ तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

सोयाबीनचे पीक शेतातच राहिल्याने उत्पादनही घटले आणि सोयाबीनचा दाणा काळा आल्याने भावही कमी मिळाला. कपाशीचीही वाढ झाली पण; बोंडाची संख्या नगण्यच आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आल्याने पात्या व बोंड गळती सुरु झाली आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : एसडीओंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सततची नापिकी आणि परतीच्या पावसामुळे देशाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. सोयाबीनची तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने हिसकावून नेले. तसेच कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीनला पाच हजार तर कापसाला सात हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सोयाबीनचे पीक शेतातच राहिल्याने उत्पादनही घटले आणि सोयाबीनचा दाणा काळा आल्याने भावही कमी मिळाला. कपाशीचीही वाढ झाली पण; बोंडाची संख्या नगण्यच आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आल्याने पात्या व बोंड गळती सुरु झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मुलांचे शिक्षण, आरोग्य व उदरनिर्वाह कसा चालवावा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या या परिस्थितीचा विचार करुन सोयाबीनला ५ हजार तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे. या मागणीचे उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी व राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदन देतानामनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश घांघरे, बच्चू कलोडे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, तालुकाध्यक्ष सुधाकर वाढई, शहराध्यक्ष राजू सिन्हा, शेतकरी सेनेचे लक्ष्मण सावरकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, समाजसेवक उमेश नेवारे, दौलतकर, नितीन भुते, नरेश चीरकुटे, गजू महाकलकर,राजू मुडे, मिथुन चौहान यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे