लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलीये”; मनसेचा जोरदार टोला - Marathi News | mns amey khopkar slams indirectly sanjay raut on ed action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलीये”; मनसेचा जोरदार टोला

Amey khopkar: गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. ...

Raj Thackeray: भर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंना भोवलं, ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | a case will be registered against MNS chief Raj Thackeray under Arms Act in connection with an event in Thane where he raised a sword | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंना भोवलं, ठाण्यात गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. ...

Jayant Patil: "लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये" - Marathi News | Jayant Patil: "People see it as entertainment, Raj Thackeray's meeting was not like answering.", Jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये''

मी माझ्या ट्विटमधून माझं म्हणणं थोडक्यात मांडलं आहे ...

Jitendra Awhad: संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर - Marathi News | Jitendra Awhad: Replying to the teachings of Saint Tukaram, Awhad's reply to Raj Thackeray 'Jashat Tase' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर

ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असे सांगत थेट मुंब्र्यातील गुन्हेगारी, अतिरेकी कारवाईंची आकडेवारीच दिली. ...

Raj Thackeray Vs Sanjay Raut: राज ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला संजय राऊतांचे शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray Vs Sanjay Raut: Sanjay Raut responds to Raj Thackeray's harsh words in shellac words ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला संजय राऊतांचे शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले...

Raj Thackeray Vs Sanjay Raut: मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्याला तितक्याच शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे. ...

गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण - Marathi News | bjp leader kripashankar singh at shivtirth to meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला; काही वर्षांपूर्वी राज यांच्यावर जोरदार टीका करणारा नेता शिवतिर्थावर ...

Raj Thackeray: सुजात आंबेडकरांना अनुल्लेखाने मारले, आदित्यही राज ठाकरेंच्या यादीत नव्हतेच! - Marathi News | Raj Thackeray: Sujat Ambedkar was killed by Anullekha, Aditya was not even in Raj Thackeray's list! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजात आंबेडकरांना अनुल्लेखाने मारले, आदित्यही राज ठाकरेंच्या यादीत नव्हतेच!

राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यापासून राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलंय ...

Sanjay Raut: विझताना दिवा मोठा होतो, उत्तर सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Sanjay Raut: The lamp gets bigger when it goes out, Sanjay Raut's reply to Raj Thackeray after uttar sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विझताना दिवा मोठा होतो, 'उत्तर' सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

"शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते ...