लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंच्या भाषणाचा उत्तर प्रदेशात इफेक्ट; भोंग्याबाबत योगी सरकारनं जारी केली नियमावली - Marathi News | Rules issued by Yogi Government regarding loudsperkers; Effect of Raj Thackeray's speech in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंच्या भाषणाचा 'यूपी'त इफेक्ट; भोंग्याबाबत योगी सरकारची नियमावली जारी

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर, मशिदी यांचा आढावा घेतला. त्यानंतर आता लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जारी करत कुठल्याही परिस्थितीत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ...

राष्ट्रवादीकडून ठाण्यात महागाईविराेधात ‘श्री राम, जय राम’चे होर्डिंग्ज - Marathi News | Hoardings of 'Shri Ram, Jai Ram' by NCP against inflation in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीकडून ठाण्यात महागाईविराेधात ‘श्री राम, जय राम’चे होर्डिंग्ज

"प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे." ...

अक्षय तृतीयेला  मनसेची महाआरती! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | MNS's Maha Aarti on Akshaya Tritiya! Raj Thackeray's orders to the workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्षय तृतीयेला  मनसेची महाआरती! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती. ...

राज ठाकरेंच्या सभेला वाढता विरोध; झळकले बॅनर, राजकीय पक्ष, संघटनांकडून निवेदनांचा वर्षाव - Marathi News | Growing opposition to Raj Thackeray's meeting; Flashing banner, political parties, organizations demanding denial of permission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला वाढता विरोध; झळकले बॅनर, राजकीय पक्ष, संघटनांकडून निवेदनांचा वर्षाव

दुसरीकडे १ मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी, यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ...

धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग; मनसेचा जोरदार पलटवार - Marathi News | Dhananjay Munde is NCP's Bobby Darling; MNS Reaction on Criticism by Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग; मनसेचा जोरदार पलटवार

छातीच कळ उगाच येते का? असा सवाल करत मनसेने धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. ...

अमोल मिटकरींकडून 'खाज' साहेब असा उल्लेख, इस्लामपूरात राज ठाकरेंची नक्कल - Marathi News | Mention of 'Khaj' Saheb by Amol Mitkari, imitation of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल मिटकरींकडून 'खाज' साहेब असा उल्लेख, इस्लामपूरात राज ठाकरेंची नक्कल

अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली ...

MNS: भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS: CCTV ... MNS bala nandgaonkar demands installation of cameras in mosques under cctv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात 3 मे पर्यंचतचा अल्टमेटम दिला आहे. ...

“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल…” - Marathi News | maharashtra bjp devendra fadnavis targets mns leader devendra fadnavis hindutwa politics pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल…”

काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला. ...