मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. ...
भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...
बाळासाहेब ठाकरेंना 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिली होती का, अशी विचारणा मनसेने केली आहे. ...
दिलीप धोत्रे यांनी आज मात्र सर्व बंधने तोडून ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे. ...
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेनं एक पोस्टर जारी केला होता. ...
यापूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...
आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...
औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. ...