लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“बाळासाहेबांनाही अश्रू आवरले नसावेत, छत्रपतींच्या वंशजाला...”; मनसेची शिवसेनेवर टीका - Marathi News | mns gajanan kale criticised shiv sena over sambhaji raje chhatrapati rajya sabha election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेबांनाही अश्रू आवरले नसावेत, छत्रपतींच्या वंशजाला...”; मनसेची शिवसेनेवर टीका

छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते, असे सांगत मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

Vasant More: "ऑडी, BMW घेऊन आज फिरतोय, पण वडिलांच्या 'या' सायकलची सर येणार नाही" - Marathi News | Vasant More: "Audi is traveling in a BMW today, but the value of my father's bicycle will not come.", Vasant more share memmories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''ऑडी, BMW घेऊन आज फिरतोय, पण वडिलांच्या 'या' सायकलची सर येणार नाही''

या सायकलची सर आज माझ्याजवळ असलेल्या ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कारलाही नाही, असे भावनिक शब्द त्यांनी वर्णन केले आहेत.  ...

संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य – आमदार राजू पाटील - Marathi News | MNS support to Sambhaji Raje, it is my destiny to vote for Chhatrapati - MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य”

आम्हाला राजकारण आणायचं नाही. पक्षात या, तिकीट देऊ अशा अटी राजेंना घालण्याची गरज नव्हती असं मनसेनं म्हटलं आहे. ...

बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर पंतप्रधान मोदींना फोन करणार का?; शिवसेनेचा मनसेला सवाल - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has criticized MNS leader Vaibhav Khedekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर पंतप्रधान मोदींना फोन करणार का?; शिवसेनेचा मनसेला सवाल

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर टीका केली आहे. ...

'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम - Marathi News | MNS leader Vaibhav Khedekar has given a warning to BJP MP Brijbhushan Singh. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम

मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना इशारा दिला आहे. ...

अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी - Marathi News | MNS-NCP wrestling from Ayodhya tour, Shiv Sena also participates in photo war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

फोटो शेअर करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ...

..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान - Marathi News | Raj Thackeray still supports BJP with a strong pro-Hindu stance, pravin darekar big statement about BJP MNS alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता. ...

...तर त्यांनी तातडीने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी; रोहित पवारांचा मनसेला टोला - Marathi News | so they should immediately undergo political cataract surgery Rohit Pawar said MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर त्यांनी तातडीने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी; रोहित पवारांचा मनसेला टोला

आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला ...