मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे. ...
सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. ...
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली ...
वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. ...
राज ठाकरेंच्या एल्गारानंतर औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा हुंकार ...
महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. ...
मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी टीका केली आहे. ...