महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj thackeray hospitalized but son on field; Amit Thackeray's 'Mission MNS' continues in power struggle : मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धार अमित ठाकरे ...
Raju Patil : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. ...