महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा-शिंदे गट एकत्रित निवडणूक लढणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अद्याप काहीच निश्चित झाले नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना जोरदार तयारी करत आहे ...
Dahi Handi: दहीहंडी उत्सवात विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडुन 'स्पेन' वारी घडवण्याची घोषणा मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे ...
MNS Leader Amit Thackeray Pune Visit: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. आता त्यांचा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ...
दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे. ...