महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Politics: शिवसेना आणि दसरा मेळावा हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. अशातच या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. ...
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये असं बावनकुळेंनी सांगितले. ...
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. ...