शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर..., बाळा नांदगावकरांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : Aditya Thackeray: आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…, आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

महाराष्ट्र : ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर

महाराष्ट्र : इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई : Raj Thackeray: अयोध्या दौरा... बृजभूषण सिंहांच्या टोकाच्या टिकेला मनसेचं संयमी उत्तर

मुंबई : Raj Thackeray: 'भोंगापती'मुळे हिंदू भाविकांचे मोठे नुकसान, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : Raj Thackeray: संदीप देशपांडे अतिरेकी आहेत की रझाकार? शोध घेणाऱ्या पोलिसांना राज ठाकरेंचा संतप्त सवाल 

पुणे : राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार; वसंत मोरे

पुणे : 'संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही', वसंत मोरेंनी जाहीररित्या व्यक्त केली नाराजी