लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has now reacted to the alliance of BJP, Shinde group and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला...” - Marathi News | chandrakant patil reaction over bjp mns and balasahebanchi shiv sena shinde group alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला...”

Maharashtra News: भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ...

Maharashtra Politics: “तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतोय, मग दररोजच्या भोंग्यांचा आम्हाला किती होत असेल” - Marathi News | mns manoj chavan said you are suffering from our firecrackers how much do we suffer from daily ajan on loudspeaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतोय, मग दररोजच्या भोंग्यांचा आम्हाला किती होत असेल”

Maharashtra News: आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे, असे मनसेने स्पष्ट केले आहे. ...

एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान - Marathi News | Minister Deepak Kesarkar has commented on the alliance of Shinde group, BJP and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं मत

राजू पाटलांच्या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. ...

"आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा" - Marathi News | "We are suffering from bhonga laudspeaker, then you too must bear firecrackers for 4 days", MNS ameya khopkar warn to muslim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा"

दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा अनेकांची बनली आहे ...

महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका - Marathi News | The Mahavikas Aghadi government was not paying attention to our demands; Criticism of MNS MLA Raju Patal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका

राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.  ...

महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट - Marathi News | MP Shrikant Shinde visited MNS office in Dombivli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत. ...

Ind Vs PaK T20 World Cup: थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट - Marathi News | Ind Vs PaK T20 World Cup Raj Thackeray comment after India beat Pakistan in thrilling match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...