लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले... - Marathi News | Surprised by Kejriwal's demand says MNS MLA Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...

...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते. ...

भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता - Marathi News | MNS has single-handedly won power over Shirole Gram Panchayat in Bhiwandi taluka  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता

भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता मिळवली आहे.  ...

राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has targeted Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. ...

किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जहरी टीका; बाळासाहेब म्हणाले होते, त्याचे... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray party Leader Kishori Pednekar Target MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जहरी टीका; बाळासाहेब म्हणाले होते, त्याचे...

तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. ...

MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा - Marathi News | MNS : ... So I will infiltrate and beat the Shiv Sainiks, a direct warning from the MNS ameya khopkar on diwali fatake and firecrackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा

अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...

राजकारणात एकमेकांपासून दुरावलेले वसंत मोरे अन् रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकत्र - Marathi News | MNS Vasant More and NCP Rupali Patil Thombare, who were separated from each other in politics, are together again for Diwali Bhaubij | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात एकमेकांपासून दुरावलेले वसंत मोरे अन् रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकत्र

१० महिन्यांनी पहिल्यांदाच आम्ही एकत्र भेटलो आहे. जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरून होत होते अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली. ...

राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, नरेश म्हस्केंची पोस्ट - Marathi News | Former Thane Mayor Naresh Mhaske has reacted after meeting MNS chief Raj Thackeray today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, म्हस्केंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट - Marathi News | MP Shrikant Shinde has tweeted after meeting MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...