लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरे आता कोकण दौऱ्यावर; कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेऊन नारळ फोडणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray now on Konkan tour; Will First visit to Kolhapur for Ambabai Darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आता कोकण दौऱ्यावर; कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेऊन नारळ फोडणार

२७ नोव्हेंबरला मुंबईतील मनसे पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडेल. ...

Raj Thackeray: भाजपा-शिंदे गट-मनसे 'महायुती'च्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी, म्हणाले... - Marathi News | Raj Thackerays comment on BJP Shinde Group and MNS alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-शिंदे गट-मनसे 'महायुती'च्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी, म्हणाले...

राज्यात आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अशी महायुती पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. ...

Raj Thackeray: सगळे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...; राज ठाकरेंनी पंतप्रधानांना करून दिली जबाबदारीची जाणीव - Marathi News | sad that every project is going to gujarat pm modi should think about it says raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...; राज ठाकरेंनी पंतप्रधानांना करून दिली जबाबदारीची जाणीव

महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ...

खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप  - Marathi News | MNS chops migrant fishmongers in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप 

खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात. ...

Gajanan Kale : “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे” - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar Over SRA scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे”

MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar : मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना खोचक टोला लगावला आहे. ...

बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप - Marathi News | Big Scam in Bullet Train Land Acquisition Compensation; Allegation of MNS MLA Raju Patal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट  ...

उल्हासनगरातील समस्यांचा मनसेने वाचला महापालिका आयुक्तांसमोर पाढा - Marathi News | MNS read about the problems in Ulhasnagar before Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील समस्यांचा मनसेने वाचला महापालिका आयुक्तांसमोर पाढा

उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांची मनसे शिष्टमंडळाने गुरवारी भेट घेऊन, शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. ...

'राजामाणूस भेटला', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं राज ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केली भावना - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat expressed her feelings after meeting Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजामाणूस भेटला', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं राज ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केली भावना

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat : मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं भेट दिली. ...