नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra News: शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ३ दिवसांतच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी केली, असा दावा करण्यात आला आहे. ...
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी तर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. राज ठाकरे यांनी स्वत:साठी एक कार घेतली आहे. ...