लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
येऊरमधील दर्ग्याचे अतिक्रमण हटवा, अन्यथा दर्ग्याशेजारी मंदिर उभारू; संदीप पाचंगे यांचा इशारा - Marathi News | Remove the encroachment of the dargah in Yeur, or build a temple next to the dargah; MNS Leader Sandeep Panchange's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील दर्ग्याचे अतिक्रमण हटवा, अन्यथा दर्ग्याशेजारी मंदिर उभारू; संदीप पाचंगे यांचा इशारा

कान्हेरी हिल परिसरातील संवेदनशील क्षेत्रात हालचाली वाढल्याने एअरफोर्सचा आक्षेप  ...

डोक्यावर मोर घेतला तरी अंगातील वाघाला जागे करू नका; वसंत मोरेंचा पुणे महापालिकेला इशारा - Marathi News | Even if you take a peacock on your head, don't wake up the tiger in your body; Vasant More's warning to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर मोर घेतला तरी अंगातील वाघाला जागे करू नका; वसंत मोरेंचा पुणे महापालिकेला इशारा

मोरांचे पंख अंगावर लावून मोरे यांनी नदी वाचवा, टेकडी वाचवा, पुणे वाचवा, झाडं वाचवा, असा नारा ...

पुण्यातील मनसे शहराध्यक्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to son of MNS city president in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मनसे शहराध्यक्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत असताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली ...

भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार - Marathi News | Former District Chief Sudam Kombe from MNS will return in mns tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार

सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे. ...

“१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू”; अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | mns amit thackeray said 100 percent our work will be done soon we will be in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू”; अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

MNS Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला. ...

चंद्रपूरच्या चार बाजार समित्यांवर काँग्रेस तर दोनवर भाजपाचे वर्चस्व - Marathi News | Congress dominates four market committees of Chandrapur, BJP dominates two | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या चार बाजार समित्यांवर काँग्रेस तर दोनवर भाजपाचे वर्चस्व

तीन ठिकाणी काँग्रेस-भाजप युतीचा डंका ...

संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व - Marathi News | Editorial: Raj Thackeray's 'TRP', interview covered the discussion world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व

अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले. ...

काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला तरी दगडच राहतात; संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Thackeray group leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला, तरी दगडच राहतात'; संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...