महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Warns To Thackeray Group: तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढे लक्षात असू दे, असा इशारा मनसेने दिला आहे. ...
Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मविआ नेत्यांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता कोकणातील खासदार विनायक राऊतांनी राज यांच्यावर टीका केली. ...
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: खरेतर साडे चार वर्षांपूर्वीच आजच्या या राजकीय परिस्थितीची स्क्रीप्ट लिहिली गेली होती. उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाशी फारकत घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा देवेंद्र ...
Avinash Jadhav: किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचे. त्यांनी आश्वासन दिली आहेत, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले. ...