शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण...

ठाणे : ठाण्यात कोरोनाशी लढणार्‍या पोलिसांना मनसेने दिले मच्छरविरोधी कवच

मुंबई : '...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा

महाराष्ट्र : CoronaVirus ...तर लॉकडाऊनही निष्प्रभ ठरेल; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केले सावध

मुंबई : Coronavirus: ‘सरकार फक्त आकडेवारी देतंय पण प्रत्यक्ष मदत पोहचत नाही’; मनसेचा आरोप  

मुंबई : वांद्रे प्रकरणी अटक केलेल्या विनय दुबेने पोस्ट केला राज ठाकरेंसोबतचा फोटो; मनसे म्हणते...

महाराष्ट्र : CoronaVirus: गरजूंना मदत कराच, पण...; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना मोलाची सूचना

मुंबई : Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक

मुंबई : Coronavirus:...अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता; मनसेने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती