लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

बीकेसीतील कोंडी फुटणार, २ वर्षांत पॉड टॅक्सी धावणार - Marathi News | pod taxi will run in bkc approved by mmrda in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील कोंडी फुटणार, २ वर्षांत पॉड टॅक्सी धावणार

एमएमआरडीएकडून निविदा जारी; वांद्रे ते कुर्ला १८४ रुपये भाडे. ...

मेट्रो स्थानकांचा परिसर होणार वाहतूककोंडीमुक्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास - Marathi News | the area of metro stations will be developed in a multi modal integration method free of traffic jams in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांचा परिसर होणार वाहतूककोंडीमुक्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास

९, ७ ‘अ’ वर मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने विकास. ...

२,२०० वाहनचालकांवर अटल सेतूवर कारवाई; तब्बल ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल - Marathi News | action against 2,200 motorists challaned on atal setu as much as 4 lakh 40 thousand rupees fine will be collected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,२०० वाहनचालकांवर अटल सेतूवर कारवाई; तब्बल ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.   ...

एमएमआरडीएचे इलेक्शन बजेट, अर्थसंकल्पात १८ हजार काेटींची वाढ - Marathi News | Election budget of MMRDA, increase of 18 thousand crores in the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएमआरडीएचे इलेक्शन बजेट, अर्थसंकल्पात १८ हजार काेटींची वाढ

...तर प्रकल्पांचे खर्च भागविण्यासाठी यंदा तब्बल २७ हजार ८६५ कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक वर्षात प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.  ...

१५ हजार घरांचा पुनर्विकास, वांद्रे कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी प्रकल्प; CM शिंदेंनी दिली मान्यता - Marathi News | Redevelopment of 15 thousand houses, Pod Taxi Project in Bandra Kurla Complex; Approved by CM Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ हजार घरांचा पुनर्विकास, वांद्रे कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी प्रकल्प; CM शिंदेंनी दिली मान्यता

मुंबई महापालिकेप्रमाणेच  एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत दिले.  ...

पुढील वर्षी पाच मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत, प्रवास जलद आणि सुखकर होणार  - Marathi News | in next year five metro lines will be at the service of mumbai people making travel fast and comfortable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील वर्षी पाच मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत, प्रवास जलद आणि सुखकर होणार 

३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे; प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मिळणार मदत. ...

मेट्रो स्थानकांचे नाव बदलाबाबत कार्यपद्धती जाहीर, राज्य सरकारचा हिरवा कंदील  - Marathi News | the procedure for changing the name of metro stations it has been approved by the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांचे नाव बदलाबाबत कार्यपद्धती जाहीर, राज्य सरकारचा हिरवा कंदील 

सहजरीत्या ओळखता येणारे नाव द्या; सरकारचे निर्देश. ...

मेट्रो ५ मार्गिकेतील अडथळा झाला दूर; कांदळवनाची ३१ झाडे तोडण्यास परवानगी - Marathi News | obstruction will removed in metro 5 removed permission to cut down 31 trees of kandalvan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ५ मार्गिकेतील अडथळा झाला दूर; कांदळवनाची ३१ झाडे तोडण्यास परवानगी

ठाणे-भिवंडी-कल्याण शहरांना जोडणाऱ्या मेट्रो ५ मार्गिकेतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. ...