लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी गुवाहाटी गाठली ती शिंदे गटाच्या दबावातून? राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | mla kishor Jorgewar reached Guwahati under the pressure of eknath Shinde group? Discussion in political circles | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी गुवाहाटी गाठली ती शिंदे गटाच्या दबावातून? राजकीय वर्तुळात चर्चा

यावरून इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था जोरगेवारांची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन - Marathi News | baramati shiv sena workers support Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन

बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Shiv Sainiks attack on mla Vinod Agrawal public relations office; Vandalism captured on CCTV | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

आमदार विनोद अग्रवाल यांच्या गोंदिया येथील जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक व तोडफोड केली. ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. ...

Maharashtra Political Crisis: तुम्ही हायकोर्टात का नाही गेलात?, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद - Marathi News | Maharashtra Political Crisis : Why didn't you go to the High Court ?, argued by Abhishek Manu Singhvi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही हायकोर्टात का नाही गेलात?, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद

Maharashtra Political Crisis : शिंदे ठाकरे वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दोन्ही गटांनी आपल्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उभी केली आहे. ...

Shivsena: राज्यात 'डोंगार, झाडी' व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य - Marathi News | Shivsena: Did 'mountains, bushes' go viral in the state? He is telling the truth of MLA Shahaji patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात 'डोंगार, झाडी' व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य

रफिक नदाफ म्हणतात.. ऑडिओ क्लिप व्हायरल होण्यामागे माझा संबंध नाही ...

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | PIL In Bombay High Court Seeks To Direct Eknath Shinde To Return To Maharashtra To Resume Official Duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल

PIL In Bombay High Court : या याचिकेत त्यांना अधिकृत कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

Sanjay Raut: भाजपचे धोतर सुटले, 50 कोटी रुपयांत विकलेले बैल म्हणत राऊतांचा निशाणा - Marathi News | BJP's dhoti escapes, Sanjay Raut likened rebel MLAs to 'dancing', Sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे धोतर सुटले, 50 कोटी रुपयांत विकलेले बैल म्हणत राऊतांचा निशाणा

ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही ...

बंडखोर आमदारांच्या कार्यालय, निवासस्थानी पुरेशी सुरक्षा तैनात; वळसे पाटलांनी केले स्पष्ट - Marathi News | Adequate security deployed at revolt mla's ’offices, residences; Dilip Walse-patil states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदारांच्या कार्यालय, निवासस्थानी पुरेशी सुरक्षा तैनात; वळसे पाटलांनी केले स्पष्ट

Dilip walse-patil : गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.  ...